¡Sorpréndeme!

Sundara Manamadhe Bharali Team | Flood In Konkan |कोकणवासीयांसाठी या मालिकेने केला मदतीचा हात पुढे

2021-08-24 0 Dailymotion

कोकणात अतिवृष्टीमुळे जी परीस्थिती उद्भवली आहे, त्यातून सावरण्यासाठी कोकणवासीयांना आपल्या मदतीची गरज आहे...सर्व कलाकार मंडळींनी मदत पुढे केला आहे सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील कलाकारांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे....

#SundaraManamadheBharali #FloodInKonkan #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber